आदरणीय मा.आमदार श्री. संजय भाऊ देरकर साहेबआपल्या 25 वर्षांच्या संघर्षमय राजकीय प्रवासाचे आणि विधानसभेतील कार्यकर्तृत्वाचे मनःपूर्वक कौतुक वाटते. आपल्या अथक परिश्रमामुळे वणी, झरी, मारेगाव विधानसभा क्षेत्रात आपण ज्या प्रकारे जनसेवा केली, ती नक्कीच प्रेरणादायी आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! पुढील 25 वर्षेही आपल्या नेतृत्वाखाली या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होवो, जनतेचे प्रश्न सोडवून आपण आपल्या सेवाव्रताने जनमानसात अढळ स्थान निर्माण कराल, याची खात्री आहे.
आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!दीर्घायुष्य लाभो आणि आरोग्यमय जीवन जावो हीच प्रार्थना.