यवतमाळ

कृषीच्या विद्यार्थीनीचे शेतकऱ्यांना पशुधना विषय मार्गदर्शन

डॉ पजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्रित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा ग्रामीण कृषी कार्या अनुभव कार्यक्रम २०२१-२०२२अंतर्गत कुमारी समिक्षा कन्हैया वाडगुरे हिच्या पुढाकाराने वडनेर ...