---Advertisement---

कृषीच्या विद्यार्थीनीचे शेतकऱ्यांना पशुधना विषय मार्गदर्शन

---Advertisement---

डॉ पजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्रित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा ग्रामीण कृषी कार्या अनुभव कार्यक्रम २०२१-२०२२अंतर्गत कुमारी समिक्षा कन्हैया वाडगुरे हिच्या पुढाकाराने वडनेर येथे लघुपशू लसीकरण व मार्गदर्शन मोहीमराबविण्यात आली यामध्ये गावातील अनेक पशूची तपासणी व लसीकरण करण्यात आले. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक डॉ. गणपत इंदुरकर व पशुसेवदाता डॉ. प्रणित राठोड यांनी पशुप्रण्यांची द्यावयाची काळजी व जनावरांचे लसीकरणाचे फायदे यावेळी मार्गदर्शन पशुधन मालकाला करण्यात आले. यावेळी उपस्थित उमेश राठोड, प्रकाश चव्हाण, राजु राठोड, अशोक चव्हाण, दिनेश राठोड, कृषी विद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड प्रा.विशाल भाकडे,विषय शिक्षक दत्ता जाधव ,प्रा.हेमंत वानखेडे, प्रा.अजय सोळंकी प्रा.स्नेहल आत्राम यांच्या उपस्थित विद्यार्थीनीला व पशुधन मालकाला मार्गदर्शन करण्यात आले.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Latest Stories

Leave a Comment