---Advertisement---

आपल्या वणी परिसरातील ग्रामीण भागातून असलेला उभरता कलावंत…. ” मिमिक्री आर्टिस्ट “

---Advertisement---

भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य केली जाते…. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा उत्सव सुरू होते.

त्यातच मोहदा गावातील नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ यांनी  दी.11 ऑक्टोबर ला वणी या तालुक्यातील साखरा ( दरा ) येथिल अतिशय गरीब कुटुंबातील परिस्थितीला तोंड देत स्वतःमध्ये कला अवगत करणारे विदर्भातील प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट “आकाश महाडूळे ” यांनी वेगवेगळ्या आवाजातून मनोरंजन व प्रबोधन कार्यक्रम मोहदा येथे नवयुवक दुर्गा उत्सव मंडळा तर्फे घेण्यात आला यावेळी त्यांनी वेगवेगळे आवाज काडत लोकांचे मनोरंजन केले व प्रबोधनातून दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाचं नुकसान होते व आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची व त्याच्या कुटुंबाची व्यथा मांडत एक कविता सादर केली म्हणून गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद दिला कारण आपल्या परिसरातील युवा मुलगा आपल्या अंगी असलेल्या केलेला घेऊन सामोर जात आहे. म्हणुन आकाश महाडूळे यांना त्यांची कला मोठ्या मंच्या वर घेऊन जावे आणि स्वतःचे, कुटुंबाचे व आपल्या गावाचे नाव मोठे करावे. म्हणून सर्व गावकऱ्यांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या. असे करत मिमिक्री आर्टिस्ट आकाश महाडूळे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment