---Advertisement---

महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर …..वणी येथील संस्कार भारती समिती मार्फत स्वामींनी चा सत्कार

---Advertisement---

वणी येथील जैताई माता मंदिर मध्ये प्राचार्य राम शेवाळकर व्यासपिठावरून संस्कार भारती समिती शाखा वणी तसेच पोलीस स्टेशन वणी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी स्वामींनीला युवा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जैताई माता मंदिर वणी चे अध्यक्ष माधवराव सरपटवार यांच्या हस्ते तसेच संस्कार भारती समिती शाखा वणी च्या अध्यक्षा रजनीताई पोयाम तर वणी पोलीस स्टेशन कार्यरत सुप्रसिद्ध वारली चित्रकार शेखर वांढरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये स्वामींनी चा शाल श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर मुने यांनी केले. स्वामींनी ला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि या सर्व स्वामींनी च्या यशा मागे तिच्या आई-वडीलाच खूप मोलाचं योगदान आहे.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment