---Advertisement---

आदिवासी मुला/ मुलीचे वसतिगृह संदर्भातील आंदोलनाला मा.आमदार संजय भाऊ देरकर यांनी दिली भेट.

---Advertisement---

मागील 8 दिवसापासून पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समोर सूरू असलेले आंदोलन . त्यात आदिवासी मुला/ मुली यांचे त्यांच्या मूलभूत हक्कासाठी लढत आहे. त्यांच्या प्रमुखं मागण्या महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येकवर्षी आदिवासी विकास विभागामार्फत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला – मुलींना वस्तीगृहामध्ये लागु असलेल्या DBT या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी वर्षी महागाई दरानुसार वाढ करण्यात यावी यासारख्या प्रश्नाबाबत आंदोलन सूरू आहे. त्या वेळी आमदार संजय देरकर यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून त्यांची समस्या जाणुन घेतली व लवकरात लवकर संबंधीत विभागाला भेटून न्याय मिळवून देऊ अशे वचन दिले त्यावेळीं प्रकल्प अधिकारी सुहास गाडे, य. जि. म. बॅक संचालक राजीव येल्टीवार , मिथुन सोयांम,राहुल दांडेकर, बाळु दुधखुळे , संतोष जांगीलवार, गौरव पंधरे, बंडू आळे, गोपाल मडावी, संतोष कोहळे, गौरव भूषेवार उपस्थिती होते.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment